मुंबई ई-चलन

Mumbai Traffic Police E-Challan: फूड डिलिव्हरीवाल्यांवर कडक कारवाई; 517 ई-बाईक जप्त, 23 हजार चालकांना ई-चलन

मुंबईत वाहतूक नियम मोडणाऱ्या ई-बाईक फूड डिलिव्हरीवाल्यांवर पोलिसांची धडक कारवाई. 3 दिवसांत 517 ई-बाईक जप्त; आठवड्यात 23,000 ई-चलन आणि 2.74...