मुंबई भररस्त्यात हत्याकांड

मुंबईत ब्रेकअपनंतर दहशत: मयुरेश बिल्डिंगजवळ वाद, चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू

काळाचौकी परिसरात ब्रेकअपनंतर सोनू बराय आणि मनीषा यादव यांच्यात वाद झाला. सोनूने चाकूने वार करत मनीषावर हल्ला केला, नर्सिंग होमपर्यंत...