मुलगी 12 व्या मजल्यावरून पडली

पालघर हादरलं! 12 व्या मजल्यावरून पडून 4 वर्षांच्या अन्विकाचा मृत्यू; आईचा आक्रोश

नायगावमधील नवकार फेज वन इमारतीत 12 व्या मजल्यावरून 4 वर्षांची अन्विका पडून मृत्युमुखी; या घटनेचा व्हिडीओ समोर, परिसरात शोककळा सायली...