राजगड तालुका विद्यार्थी

गुंजवणी धरणात बोट सेवा सुरू; अखेर दहा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा

गुंजवणी धरण परिसरातील दहा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. 'दैनिक लोकमत'च्या बातमीनंतर जलसंपदा विभागाने बोट सेवा सुरू केली असून, आता विद्यार्थ्यांचा...