चंद्रपुरात 18 वर्षीय युवकाची वीज खांबाला गळफास घेऊन आत्महत्या; भांदक रेल्वे स्थानकाजवळ खळबळ
चंद्रपुरातील भांदक रेल्वे स्थानकाजवळ 18 वर्षीय युवकाने वीज खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला...
मराठी