रोजंदारी कर्मचाऱ्यांचे हक्क

मुंबईत पोलीस ठाण्यांतील रोजंदारी सफाई कामगारांना किमान वेतन व थकबाकी देण्याचा निर्णय

मुंबईतील पोलीस ठाण्यांमधील रोजंदारी सफाई कामगारांना 2017 च्या शासन निर्णयानुसार किमान वेतन देण्याचा आणि थकबाकी अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला...