Purandar Airport: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! डिसेंबरपासून भूसंपादन मोबदला; १२८५ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया वेगात
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया डिसेंबरपासून सुरू होणार. शेतकऱ्यांना २०१३ कायद्यानुसार दुप्पट मोबदला, अतिरिक्त लाभ आणि MIDC कडून ४,५०० कोटींचा...