संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात एमडी विक्री प्रकरण उघड; सराईत आरोपी अटकेत, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात एमडी (मेफेड्रोन) विकणाऱ्या सराईत आरोपीला अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने अटक केली. ०.८९ ग्रॅम एमडीसह ६५ हजारांचा...
मराठी