Yashodip Kulkarni

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपकडून डॉ. स्मिता जाधव मैदानात; सतेज पाटलांसमोर मामा-भाचीच्या नात्याची आणि आघाडीधर्माची कसोटी

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या भाची असलेल्या...

कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांची शिंदेसेनेशी जवळीक? युनूस शेख यांना महत्त्वाची जबाबदारी; म्हणाले, ‘मी पक्षात प्रवेश केलेला नाही!’

सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांची अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती. शिंदेसेनेत प्रवेश केल्याची चर्चा...

अर्शदीपच्या जखमी खांद्यावर शामर जोसेफने टाकले बाउन्सर! सुनील गावसकर संतापले; श्रेयस अय्यरने थांबवला भारताचा डाव

भारत-वेस्ट इंडिज चौथ्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंगच्या खांद्याला चेंडू लागल्यानंतर मैदानावर ड्रामा. शामर जोसेफच्या गोलंदाजीवर सुनील गावसकरांनी उपस्थित केले प्रश्न;...

एकनाथ शिंदे नाराज? देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले, ‘शिंदेसाहेब नाही, तुम्ही सगळे नाराज आहात!’

मंगेश चिवटे यांनी पुणे विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्कील उत्तर देत...

हिंजवडी मेट्रो दिवाळीआधी सुरू होणार? 3 नोव्हेंबरला PM मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता; १७ स्थानकांना हिरवा कंदील

पुणे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्याची प्रतीक्षा संपणार? 3 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता. CMRS कडून १७...

पुणे भाजपमध्ये खळबळ! रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी; १०० नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

पुण्यात भाजपच्या सुमारे १०० नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे....

ऑक्टोबर हिटचा तडाखा कमी होणार? महाराष्ट्रातील पुण्यासह अनेक जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटमुळे उकाडा वाढला असताना पुणे, रायगड, सातारा, बीड आणि जालना जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीत ३९.२ अंश...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या हत्येचे गूढ १४ वर्षांनंतरही कायम; ‘अंजू’ कोण?

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात २०१२ मध्ये सुरक्षा रक्षक प्रल्हाद जोगदंडकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. १४ वर्षांनंतरही...

राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविडचा धमाका! ७ चौकार, ५ षटकारांसह ८५ धावांची खेळी

राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याने विनू मांकड ट्रॉफीत दिल्लीविरुद्ध ४१ चेंडूंत ८५ धावा ठोकल्या. कर्नाटकच्या या युवा फलंदाजाने ७...

युद्धात जिंकलो, पण तहात हरलो! एमपीएसी आंदोलनावर सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल

एमपीएसीआंदोलनावर सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका केली. विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलकांवरील गुन्हे, घरमालकांना नोटिसा आणि परीक्षार्थ्यांच्या भवितव्याबाबत त्यांनी...