पुणे

पुण्यात एमबीबीएस डॉक्टरच ड्रग तस्करीत अडकला; १५ लाखांचा MD ड्रग जप्त

पुण्यात एक एमबीबीएस डॉक्टर ड्रग तस्करी करताना अटक; पोलिसांनी १५ लाख रुपयांचा MD ड्रग जप्त केला. कारमधून तिघे विक्री करत...

फडणवीस’चे सौम्य आमंत्रण: उद्धवजी, महायुतीत सामील व्हावे का?

विरोधक पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना महायुतीत सामील होण्याची खुली ऑफर दिली; राजकीय...

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोला मोठा प्रतिसाद; पीएमपीच्या सेवा दुर्लक्षित का?

पिंपरी-चिंचवडकर मेट्रोला अधिक पसंती देत आहेत. पीएमपी बसची भाडेवाढ, असुविधा आणि वेळेचा खोळंबा यामुळे प्रवासी नाराज; मेट्रो प्रवासाचा सखोल आढावा....

पुणे बुधवार पेठ घोटाळा: वेश्याव्यवसायाच्या नावाखाली ब्लॅकमेल; दोघांना अटक

पुण्यात बुधवार पेठेत वेश्यागमनाच्या आरोपाखाली नागरिकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी घरापर्यंत पाठलाग करत खोट्या तक्रारी केल्या...

हायकोर्टाचा निर्णय: दादरचा हेरिटेज कबुतरखाना राहणार कायम; बीएमसीला कारवाई न करण्याचे निर्देश

दादरच्या कबुतरखान्यावरून वाद; हायकोर्टाने पक्षीप्रेमींच्या मागण्या फेटाळल्या. आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा मानत कबुतरांना खाण्याची परवानगी नाकारली, मात्र हेरिटेज कबुतरखान्यावर कारवाई थांबवण्याचे...

पिंपरीतील शांतीवन पुनर्विकास प्रकरण : बॉम्बे HC कडून याचिकाकर्त्याला ₹१ लाख दंड; ४० कुटुंबांना दिलासा

बॉम्बे उच्च न्यायालयाने पिंपरीतील शांतीवन पुनर्विकास प्रकल्पाविरोधातील जनहित याचिका फेटाळली. खोट्या आरोपांवर ₹१ लाख दंड; ४० कुटुंबांना दिलासा, स्थगिती उठवली....

शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे शाळांच्या परीक्षांचे स्वातंत्र्य धोक्यात?

NEP अंमलबजावणी दरम्यान शालेय परीक्षा वेळापत्रक राज्यस्तरावरून ठरणार, शाळांच्या स्वायत्ततेवर परिणाम होण्याची चिंता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त. SCERTच्या सल्ल्याने शिक्षण संचालक...

ससून रुग्णालयात वॉर्डमध्ये तोडफोड; महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या वॉर्ड ४० मध्ये तोडफोड, ईसीजी यंत्राचे नुकसान, सुरक्षारक्षकाला शिवीगाळ व मारहाण. बंडगार्डन पोलिस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा...

रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी २५% सवलतीत उपलब्ध; अ‍ॅड. आशिष शेलार यांची घोषणा

मराठी संगीत नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी रवींद्र नाट्य मंदिर आता २५ टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहे. ही सवलत बालनाट्यांसाठीही लागू असून...

प्राडाच्या कोल्हापुरी चपलांवर याचिका फेटाळली; “सार्वजनिक हित कुठे?” – बॉम्बे हायकोर्ट

प्रसिद्ध कोल्हापुरी चपलांशी मिळत्या-जुळत्या डिझाइनसाठी इटालियन ब्रँड प्राडाविरुद्ध दाखल याचिका बॉम्बे हायकोर्टाने फेटाळली. न्यायालयाने विचारले, "तुमचा यामध्ये काय अधिकार आणि...

You may have missed