पुणे

IPL 2028 मध्ये दोन नव्या संघांची एन्ट्री? पुणे आणि वडोदरा शर्यतीत आघाडीवर

आयपीएल 2028 मध्ये दोन नव्या संघांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पुणे आणि वडोदरा ही शहरे फ्रँचायझीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा...

पुण्यातील वाहतूक कोंडी झाली कमी! दिवाळीच्या सुट्यांमुळे रस्ते झाले मोकळे

दिवाळीच्या सुट्यांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. प्रमुख रस्ते, चौक आणि पीएमपीएमएल बससह मेट्रोमध्येही गर्दी ओसरल्याने पुणेकरांचा प्रवास...

पुणे मेट्रो लाइन ३ साठी सीमेन्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान; हिंजवडी-शिवाजीनगर प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार?

पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर लाइन ३ साठी सीमेन्सने CBTC सिग्नलिंग, थर्ड रेल इलेक्ट्रिफिकेशनसह प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. २३ किलोमीटरच्या मार्गामुळे...

Pune News: कात्रज चौकात PMPML बसची धडक २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यातील कात्रज चौकात पहाटे रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना PMPML बसची धडक बसली. या घटनेत २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून...

दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटनांत वाढ पिंपरी-चिंचवडमध्ये ५०, पुण्यात २४ ठिकाणी आग

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादरम्यान फटाक्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आगीच्या घटना घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये ५० आणि पुण्यात २४ ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद झाली. अग्निशमन...

पायल झांबरे प्रकरणात ३५ तोळे सोने जप्त मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील अभियंता पायल झांबरे प्रकरणात पोलिसांनी ३५ तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. पती, सासू...

पुणे महापालिकेचे नवे मुख्यालय शिवाजीनगरमध्ये उभारणार? अडीच एकर जागेचा प्रस्ताव

पुणे महापालिकेचे अत्याधुनिक प्रशासकीय मुख्यालय शिवाजीनगर येथील शिवाजी आखाड्याच्या जागेवर उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अडीच एकर जागेवर सर्व प्रशासकीय विभाग...

पुण्याच्या सयाजी- सोयरा शेलारचा बॅडमिंटनमध्ये दुहेरी मुकुट; राज्यस्तरीय स्पर्धेत चमक

योनेक्स सनराईज एसबीए कप राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याच्या सयाजी आणि सोयरा शेलार यांनी दोन गटांत विजेतेपद पटकावले. आदित्य यउल, ख्याती...

पुण्यात सिंहगड संस्थेच्या १० शाळांची मान्यता रद्द; १८ महिन्यांचे शिक्षक वेतन थकीत, काय आहे कारण?

पुण्यातील सिंहगड संस्थेच्या सहा माध्यमिक आणि चार प्राथमिक शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शिक्षकांचे १८ महिन्यांचे...

आंबेगावच्या तांबडेमळा रुग्णालयासाठी ४० कोटी मंजूर; १०० खाटांचे रुग्णालय लवकरच सुरू

आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा रुग्णालयाच्या विकासासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. १०० खाटांचे रुग्णालय लवकरच सेवेत दाखल होणार असल्याची...