पुणे

पुण्यात कौटुंबिक वादातून विवाहितेचा गळा चिरून खून; तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक नितीन राठोड व पथकाने आरोपीला घटनेच्या 2 तासांत शिताफीने पकडले

पुण्यात लोहगाव परिसरात एका विवाहितेचा तिच्या पतीने गळा चिरून खून केला. पीडितेच्या बहिणीने पोलिसात फिर्याद दाखल केली असून आरोपीविरुद्ध खुनाचा...

खराडीत मेफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थासह एकजण अटकेत; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरातील खराडी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ६.२३ लाखांचा मेफेड्रोन (एम.डी.) आणि इतर मुद्देमालासह २० वर्षीय आरोपीला...

विमानतळ पोलिसांची यशस्वी कारवाई; तडीपार आरोपीस अटक

पुण्यात विमाननगर परिसरात तडीपार आदेशाचे उल्लंघन करून वावरत असलेला उमेश केंदळे पोलिसांनी पकडला. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक...

धनकवडीमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे पोलिसांकडून आरोपी जेरबंद

धनकवडी परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार रोहित आढाव आणि त्याच्या साथीदारांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून...

हैदराबादमध्ये लपलेला टिपु पठाण टोळीचा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात; MCOCA अंतर्गत कारवाई

पुणे गुन्हे शाखा युनिट-५ ने टिपु पठाण टोळीतील मोका गुन्ह्यातील फरार आरोपी फैयाज गफार बागवान याला हैदराबाद येथून अटक केली....

पुणे: लष्कर-कोंढवा परिसरात घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत; CCTV व तांत्रिक तपासातून उघड

लष्कर आणि कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे पकडलं. आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल. तपशील...

फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी १६ प्रभाग, ३२ नगरसेवक; मसुदा जिल्हा प्रशासनाकडे सादर

पुण्यातील नव्याने स्थापन होणाऱ्या फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी १६ प्रभागांचा आणि ३२ नगरसेवकांचा मसुदा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात...

LOCजवळ भूसुरुंग स्फोटात अग्निवीर शहीद, TRF संघटनेने घेतली जबाबदारी

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात एका अग्निवीराला वीरमरण आले असून दोन जवान जखमी झाले आहेत. टीआरएफ या...

पुणे शहरातील वाहतूक कोंडी वाढतेय, रस्ते विस्तारात महापालिकेची ढिसाळ कामगिरी

पुणे शहराच्या वेगवान विस्तारानंतरही रस्त्यांचे जाळे फक्त 7–8% भागापुरतेच मर्यादित आहे. वाहतूक कोंडी वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेकडून रस्त्यांच्या रुंदीकरणास...

शिरूर बेकरीमध्ये पावात घुशीची लेंडी आढळली; अन्न सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

शिरूरच्या प्रसिद्ध सिरवी बंधू बेकरीत पावात घुशीची लेंडी सापडल्याची धक्कादायक घटना. अन्न सुरक्षेच्या ढासळलेल्या यंत्रणेवर नागरिकांचा संताप. FDA आणि प्रशासनाच्या...