पुणे

Heatwave Alert Maharashtra: यंदा उन्हाळा ठरणार सर्वाधिक उष्ण; विदर्भात तापमान 48 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज

महाराष्ट्रात यंदा तीव्र उष्णतेचा इशारा. विदर्भात तापमान 48 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता; हवामान बदल, एल निनो आणि तापमानातील वाढ यामुळे उन्हाळा...

Pune Ready Reckoner Rate 2026: पुण्यात घर घेणे महागणार? १ एप्रिलपासून रेडीरेकनर दरात १०% वाढीचा प्रस्ताव

पुण्यात १ एप्रिलपासून रेडीरेकनर दरात ५ ते १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव. मेट्रो, रिंगरोड आणि पुरंदर विमानतळामुळे जमिनींची मागणी वाढल्याने...

पुण्यात पासपोर्टसाठी विशेष ओपन हाउस आरपीओ आणि पुणे पोलिसांचा संयुक्त उपक्रम, अर्जदारांना मोठा दिलासा

पुण्यात क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय आणि पुणे पोलिसांनी संयुक्त ओपन हाउस आयोजित केले. पासपोर्ट अर्ज, पोलिस व्हेरिफिकेशन आणि प्रलंबित प्रकरणांवर नागरिकांना...

पुण्यातील बुधवार पेठेत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश 4 बांगलादेशी महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

पुण्यातील बुधवार पेठेत फरासखाना पोलिसांची मोठी कारवाई. नोकरीचे आमिष दाखवून देहविक्रीत ढकललेल्या 4 बांगलादेशी महिलांची सुटका; एक आरोपी अटकेत, मानवी...

पुण्यात 10.7 कोटींचा ‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅम; प्रसिद्ध रील स्टारचा शोध सुरू

पुण्यात 82 वर्षीय वृद्धाची 10.7 कोटींची ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक. पुणे सायबर पोलिसांकडून प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्याच्या प्रेयसीचा शोध;...

पुणे पोलिसांना ‘लोकसेवा हक्क’ कायद्याचे विशेष प्रशिक्षण; ४५ पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना पारदर्शक सेवेचे धडे

पुणे पोलीस आयुक्तालयातील ४५ पोलीस ठाण्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना...

पुणे-PCMC मधील २३ गावांसाठी वाढीव FSI मंजूर: ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला मोठी गती

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट २३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने वाढीव FSI मंजूर केला. हजारो रहिवाशांना...

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अशक्तपणा आणि श्वसन त्रासामुळे पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत...

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पुन्हा जाम; खंडाळा घाटात वाहतूक कोंडी, मिसिंग लिंकवरून नवीन मागणी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा घाटात पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबई आणि पुणे दोन्ही दिशेने वाहतूक ठप्प झाली. मिसिंग लिंक सुरू...

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये १५वी भारतीय छात्र संसद २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान; राजदीप सरदेसाई, दिग्विजय सिंह यांची उपस्थिती

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान १५वी भारतीय छात्र संसद होणार आहे. राजकीय, सामाजिक...