महाराष्ट्र

Ahilyanagar News: राहाता तालुक्यात गर्भलिंग तपासणी रॅकेटचा भंडाफोड; डॉक्टर व एजंट ताब्यात

अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात निर्जन शेतात उभारलेल्या मोबाईल सेटअपमधून सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीवर पोलिसांचा छापा. डॉक्टर, एजंट ताब्यात; अल्ट्रासाऊंडसह साहित्य...

हीट वेव्ह अलर्ट 2026: ‘सुपर एल निनो’चा प्रभाव; महाराष्ट्रात तापमान 45°C पार जाण्याची शक्यता

‘सुपर एल निनो’मुळे 2026 मध्ये भीषण उष्णतेचा इशारा. IMD मानकांनुसार हीट वेव्ह, उष्माघाताची लक्षणे, बचाव उपाय आणि 108 हेल्पलाईनची माहिती...

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे कमबॅक ‘पाठराखीण’मधून गौरी इंगवलेची मालिकेत दमदार एण्ट्री

‘पाठराखीण’ मालिकेतून प्राजक्ता गायकवाड ५ वर्षांनंतर पुनरागमन करतेय, तर गौरी इंगवले मालिकेत पदार्पण. दोन बहिणींच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा. पुणे ३०...

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर सोन्याचे भाव उसळले १० ग्रॅम दर ऐकून चक्रावाल

फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले. भारतातील ताजे दर, कारणे आणि २०२६ मधील वाढ जाणून घ्या....

Sanjay Dina Patil: “ड्रग्स माफियांच्या घरांवर बुलडोझर चालवा”; जिल्हा नियोजन बैठकीत सरकारवर हल्लाबोल

वांद्रे येथील जिल्हा नियोजन समिती बैठकीत Sanjay Dina Patil यांची ड्रग्स माफियांविरोधात कठोर कारवाईची मागणी. BEST अपघात, पाणीटंचाई, डम्पिंग ग्राऊंड,...

‘आपले PMPML’ ॲपला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद २६ दिवसांत ७५ हजार डाउनलोड्स

PMPMLच्या बसमध्ये QR कोडद्वारे ‘आपले PMPML’ ॲप डाउनलोड मोहिमेला मोठा प्रतिसाद. २६ दिवसांत ७५ हजार डाउनलोड्स, लाईव्ह बस ट्रॅकिंग, ऑनलाइन...

विधान परिषद निवडणूक कशी होते? ‘कोटा’, पसंतीक्रम आणि आमदारांचे गणित सोप्या भाषेत

विधान परिषद निवडणुकीतील ‘कोटा’ कसा ठरतो, आमदार कसे मतदान करतात, पसंतीक्रमाची भूमिका काय असते आणि विजयासाठी किती मतांची गरज असते—सोप्या...

मध्य रेल्वे विस्कळीत: कर्जत-सीएसएमटी लोकल 25 मिनिटे उशिरा, सकाळी प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप

मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेत तांत्रिक बिघाड आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्यामुळे कर्जत–सीएसएमटी मार्गावरील जलद व धीम्या लोकल उशिराने धावत...

मोठी बातमी! 13 जिल्हा मध्यवर्ती बँकांचे संचालक मंडळ बरखास्त; प्रशासकांकडे कारभार

बँकिंग कायदा (सुधारणा) 2025 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत 13 जिल्हा मध्यवर्ती बँकांचे संचालक मंडळ बरखास्त. प्रशासक नियुक्ती, धोरणात्मक निर्णयांवर...

Missing Link: महाराष्ट्र दिनी मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’चे लोकार्पण; प्रवास होणार वेगवान, सुरक्षित आणि विनाअडथळा

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे 1 मे रोजी लोकार्पण. जगातील सर्वात रुंद बोगदा, 650 मीटर केबल-स्टेड ब्रिज आणि वेळेची...