महाराष्ट्र

KDMC राजकारणात भाजपाचा ‘मेगा प्लॅन’; ठाकरे-मनसेला धक्का, शिंदे गटालाही इशारा

डोंबिवलीतील KDMC निवडणुकीआधी भाजपने ठाकरे गट आणि मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेत मोठा राजकीय डाव टाकला आहे. यामुळे ठाकरे-मनसेसोबत...

94 वर्षांच्या पाणी देवी गोदारा यांचा पराक्रम! आशियाई स्पर्धेत 4 गोल्ड मेडल जिंकून भारताचा गौरव

राजस्थानच्या 94 वर्षीय पाणी देवी गोदारा यांनी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर धाव, डिस्कस, शॉटपुट आणि भालाफेक या चार वेगवेगळ्या स्पर्धांत...

नांदेड सहस्त्रकुंड धबधब्यात भीषण अडचण; पाच महिला आणि दोन मुले प्रवाहात अडकली

नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यात पाच महिला आणि दोन मुले अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकली आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहोचले असून सुटकेचे...

महाराष्ट्रातील शहरांमध्ये धूलिकणांचा कहर; वायू गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर

महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये धूलिकणांची पातळी राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त आढळली. मुंबई आणि एमएमआर परिसरात वायू गुणवत्ता धोक्याच्या स्तरावर पोहोचली असल्याचे संयुक्त...

पश्चिम विदर्भातील भीषण वास्तव: 10 महिन्यात 888 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र चिंताजनकरीत्या वाढले आहे. केवळ 10 महिन्यांत 888 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून पीकनुकसान, नैसर्गिक आपत्ती आणि...

नगरपंचायत निवडणुका 2025 : भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये; इच्छुकांमध्ये वाढली धाकधूक

कणकवली नगरपंचायत निवडणुका 2025 साठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. नितेश राणे आणि प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत उमेदवारांना प्रभागात भाजप...

दहिसर टोल समस्या अखेर सुटली; प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराला यश, मिरा-भाईंदरकरांचा जल्लोष

दहिसर टोल नाक्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीची दीर्घकालीन समस्या प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांमुळे सुटली. मिरा-भाईंदरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दिलासा...

मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाडांची निवड; 48 मतांनी विजय

MCA निवडणुकीत जितेंद्र आव्हाड उपाध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केला. सचिव पदावर उन्मेष खानविलकर विजयी....

मुंबईत बांधकामस्थळावरून लोखंडी रॉड कोसळून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

अंधेरी पूर्व मरोळ नाका येथील बांधकामाधीन इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकचा ३० वर्षीय अमर पगारे यांचा मृत्यू झाला. बांधकाम सुरक्षेवर...

मेळघाटात कुपोषणाची भीषण स्थिती; जूनपासून ६५ बालकांचा मृत्यू, हायकोर्टाची सरकारला कडक फटकार

अमरावतीच्या मेळघाटात जूनपासून कुपोषणामुळे ६५ बालकांचा मृत्यू झाला असून हायकोर्टाने राज्य सरकारला निष्क्रियतेबद्दल फटकारले आहे. आदिवासी भागातील कुपोषणावर त्वरीत उपाययोजना...

You may have missed