महाराष्ट्र

वडापावमध्ये चटणी नाही, गाडी पुसायचे कापड चोरीला; मुंबई पोलिसांना येतात अशा विचित्र कॉल्स वाचून थक्क व्हाल!

मुंबई पोलिसांकडे येणाऱ्या काही तक्रारी इतक्या विचित्र आणि विनोदी आहेत की वाचून कुणाचंही हसू थांबणार नाही. वडापावमध्ये चटणी न दिल्यापासून...

१ नोव्हेंबरपासून नाशिकमध्ये रणजी क्रिकेटची धूम; रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड करणार जलवा

नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना होणार आहे. रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाडसारखे...

ठाण्यात प्रेमसंबंधातून संतापजनक घटना; १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीस पेटवून दिलं, मुलगी गंभीर भाजली

ठाण्यातील कापूरबावडी परिसरात १७ वर्षीय मुलाने वादाच्या भरात मैत्रिणीस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी ८० टक्के भाजली...

मुंबईत आज हवामानात चढ-उतार; कोकण किनारपट्टीसाठी हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी. सकाळी उन्हाची तीव्रता, तर दुपारी ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता....

जिल्हा परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय शांत बसायचं नाही – आमदार अर्जुन खोतकरांचा निर्धार

अर्जुन खोतकर यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला की, युती झाली किंवा नाही, जिल्हा परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय शांत बसायचं नाही. स्थानिक स्वराज्य...

कल्याणमध्ये माजी नगरसेवक प्रकाश लोंढे टोळीवर मकोका; खंडणी, मारहाण, गोळीबारासह गंभीर गुन्ह्यांचा तपास उघड

कल्याणमध्ये माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे आणि त्यांच्या टोळीवर मकोका लावण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांवर दबाव,...

कल्याणमध्ये बैलासमोर आल्यामुळे तरुणाला चार-पाच जणांकडून मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

कल्याणमध्ये बैलासमोर आल्याच्या कारणावरून चार-पाच जणांनी एका व्यक्तीला भररस्त्यात बेदम मारहाण केली. 50 रुपयांच्या खंडणीच्या वादातून सुरू झालेला वाद राड्यात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर जाण्याची तयारी; भेटीभोवती राजकीय उत्सुकता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर जाण्याची तयारी सुरू असून, सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान ही भेट होणार आहे....

यवतमाळमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका; प्रवीण देशमुख राष्ट्रवादी (अजित पवार गटात) प्रवेश करणार

यवतमाळ जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित...

नाशिकमध्ये पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर हटविण्याचे आदेश; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा निर्णय

नाशिक शहरात पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर हटविण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. गुंडांविरोधातील कारवाईनंतर नागरिकांनी कृतज्ञतेने लावलेले...

You may have missed