महाराष्ट्र

पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर दाम्पत्याचा मृत्यू; महाराष्ट्र सरकारकडून चौकशीचे आदेश

पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात बापू आणि कमिनी कोमकर यांच्या लिव्हर प्रत्यारोपणानंतर झालेल्या मृत्यूची महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू. सर्व वैद्यकीय नोंदी...

पुण्यात बाणेर पोलिसांची मोठी कारवाई; ३.४ किलो गांजा जप्त, दोन आरोपी अटकेत

बाणेर पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री प्रकरणी मोठी कारवाई करत ३.४ किलो गांजा जप्त केला. दोन आरोपींना अटक करून NDPS कायद्यानुसार...

पुण्यात सोसायटी वॉचमनकडून घरफोडी; पर्वती पोलीसांची मोठी कामगिरी, ८.६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुण्यातील औदुंबर सोसायटीमध्ये वॉचमननेच ८.६५ लाख रुपये किमतीचे सोनं-चांदी चोरी केली. पर्वती पोलीसांनी जलद कारवाई करून आरोपीला अटक केली आणि...

पुणे पोलिसांची गणेशोत्सव २०२५ साठी कडक सुरक्षा व वाहतूक व्यवस्था तयारी

गणेशोत्सव २०२५ साठी पुणे शहर पोलिसांनी मध्यवर्ती मानाच्या गणेश मंडळांची पाहणी करून सुरक्षा, वाहतूक आणि गर्दी नियोजनाची पूर्वतयारी केली. पोलीस...

मुंबईत भाजप आपली घोडदौड कायम ठेवेल: देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मुंबई भाजप शहराध्यक्ष अमित साटम यांच्या नियुक्तीवर विश्वास व्यक्त करत सांगितले की त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप...

मी त्यांचा बाजार उठवतो – मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा आक्रमक पवित्रा. बीडमधील सभेत त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. येत्या 28 ऑगस्ट रोजी...

वसईमध्ये धक्कादायक प्रकार! चिमुकल्याच्या अंगावर पडला विजेचा पोल, थोडक्यात बचावला

वसईत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका शाळकरी मुलाच्या अंगावर अचानक विजेचा पोल पडला. सुदैवाने हा चिमुकला थोडक्यात बचावला असून परिसरात...

मुंबईच्या कांदिवलीत चार मजली इमारत कोसळली; बीएमसीच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली

मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत एसव्ही रोडजवळ चार मजली इमारत कोसळली. बीएमसीने इमारत आधीच रिकामी केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी बीएमसीची...

Weather Update Maharashtra: पुणे आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस! 26 ऑगस्टपासून IMDचा इशारा

IMD आणि स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार 26 ऑगस्टपासून कोकण, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता. रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर...

Pune Ganeshotsav 2025: दगडूशेठ गणेश मंडळाकडून 50 कोटींचा विमा; गणेश भक्तांना सुरक्षा कवच

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून ५० कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला किंवा अपघात झाल्यास गणेश भक्तांना...

You may have missed