महाराष्ट्र

जळगावात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी महिला ठार – देवगाव शिवारातील घटना

जळगाव जिल्ह्यातील देवगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 60 वर्षीय इंदुबाई पाटील यांचा मृत्यू. शेतात काम करत असताना अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात...

मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिव दौरा आज; मराठा आंदोलनाच्या तयारीचा आढावा

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आज धाराशिव दौऱ्यावर असून ते मराठा समाज व लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. मुंबईतील आंदोलनाची...

सांगलीतील उपोषणाचा पाचवा दिवस; तुकाराम बाबा महाराजांची प्रकृती खालावली

सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे आंदोलन पाचव्या दिवशी, तुकाराम बाबा महाराजांकडून अन्नत्याग सुरू, प्रकृती खालावली, शासनाचे दुर्लक्ष सुरूच. सायली मेमाणे...

पुत्रदा एकादशी 2025: पंढरपूरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी, व्यवस्थेचा बोजवारा

श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी पंढरपूरात ५० हजारांहून अधिक भाविकांची गर्दी; विठ्ठलाच्या दर्शनासाठी ८-१० तासांची वाट पाहावी लागत आहे. मात्र,...

डिजिटल अटक दाखवून तब्बल 1.28 कोटींचा ऑनलाइन गंडा; नाशिक सायबर पोलिसांकडे तक्रारी

नाशिकमध्ये डिजिटल अटक झाल्याची भीती दाखवून चार नागरिकांकडून तब्बल 1.28 कोटींची ऑनलाइन फसवणूक. बनावट व्हिडिओ कॉल्स, खोट्या खात्यांच्या नावावर दहशतवाद...

Force Motors ने लाँच केले iPulse: व्यावसायिक वाहनांसाठी AI-आधारित फ्लीट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म

Force Motors ने Force iPulse या AI-सक्षम फ्लीट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचे अनावरण केले असून, हे प्लॅटफॉर्म प्रेडिक्टिव डायग्नोस्टिक्स, रिअल-टाईम इनसाइट्स आणि...

पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ हवेच! सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

सुप्रिया सुळे यांनी पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची मागणी करत देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मुंबईच्या अंतरामुळे न्यायासाठीचा...

काँग्रेसमध्ये इनकमिंगची सुरुवात: बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये, शरद पवार गटाला धक्का

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात, 7 ऑगस्टला अधिकृत प्रवेशाची शक्यता. शरद पवार गटासाठी मोठा राजकीय...

पुण्यात गुन्हेगाराची डीजे पार्टी, विमाननगरमध्ये पोलीस ठाण्याच्या शेजारीच वाढदिवसाचा गोंधळ

पुण्याच्या विमाननगरमध्ये नोंदवलेल्या गुन्हेगाराने पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ बर्थडे पार्टीचा डीजे गोंधळ केला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण....

मुंबई कबुतरखाना वादात हाणामारी: वृद्ध व मुलीला लोखंडी रॉडने मारहाण, पोलिसांत गुन्हा

मुंबई मीरारोडजवळील डीबी ओझोन इमारतीत कबुतरांना दाणे टाकू नका म्हटल्याने वृद्ध व त्याच्या मुलीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. काशीमीरा...

You may have missed