महाराष्ट्र

दुधाच्या दरात ४ रुपयांची वाढ पशुखाद्य महागल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

दुधाच्या दरात चार रुपयांची वाढ झाली असली तरी पशुखाद्याची गोणी १,२७० रुपयांवरून १,८८० रुपयांवर पोहोचली आहे. वाढत्या खर्चामुळे दूध उत्पादक...

१८ नोव्हेंबर : बालकांचे शोषण आणि हिंसेपासून संरक्षण व उपचार दिन; जाणून घ्या महत्त्व

१८ नोव्हेंबर रोजी बालकांचे शोषण, अत्याचार आणि हिंसेपासून संरक्षण व उपचार दिन पाळला जातो. बालसुरक्षा, मानसिक आरोग्य आणि जागरूकतेचे महत्त्व...

वाळूजला स्वतंत्र नागरी प्रशासन मिळणार? १२ ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणाची तयारी

वाळूज महानगर, सिडको महानगर आणि परिसरातील १२ ग्रामपंचायती एकत्र करून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने माहिती संकलन सुरू...

जांभूळवाडी-आंबेगाव खुर्दमध्ये मोजणीला विरोध; शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?

पुण्यातील प्रस्तावित ६५ मीटर रिंगरोडच्या जमिनीच्या मोजणीला जांभूळवाडी आणि आंबेगाव खुर्दमधील ग्रामस्थांचा विरोध. पाचपट मोबदला, पुनर्वसन आणि रोजगाराची मागणी. पुणे,...

Maharashtra Lift Rules 2026: १२ वर्षांखालील मुलांना लिफ्टसाठी मोठ्या व्यक्तीची साथ आवश्यक

महाराष्ट्रातील लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉकसाठी नवे सुरक्षा नियम लागू झाले आहेत. १२ वर्षांखालील मुलांना प्रौढ व्यक्तीशिवाय वापर करता येणार...

Maharashtra Weather Update: विदर्भ-मराठवाड्यात १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे,...

KDMC Water Cut: कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद

बारवी जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे १९ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून २० नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे....

कांदिवली स्थानकाचा AI बनावट व्हिडीओ व्हायरल अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल

कांदिवली रेल्वे स्थानकात शस्त्रधारी व्यक्ती दिसत असल्याचा AI बनावट व्हिडीओ व्हायरल झाला. CCTV तपासणीत दावा खोटा ठरला असून बोरीवली रेल्वे...

अलिबागमध्ये वाहतूक कोंडीचा गंभीर परिणाम; रुग्णवाहिका अडकल्याने चिमुकल्याचा मृत्यू

अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका दीड ते दोन तास अडकल्याचा दावा आहे. २० महिन्यांच्या बालकाच्या निधनानंतर वाहतूक नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित...

CSK IPL 2027: एमएस धोनीची निवृत्ती; चेन्नई सुपर किंग्सकडून ११ खेळाडू रिलीज

आयपीएल २०२७ पूर्वी चेन्नई सुपर किंग्सने ११ खेळाडूंना मुक्त केले आहे. एमएस धोनी आता मेंटरच्या भूमिकेत दिसणार असून, लिलावासाठी संघाकडे...