महाराष्ट्र

रविंद्र चव्हाण यांची अमित शाह यांच्याशी भेट; महायुतीच्या समन्वयावर चर्चा

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. विधानपरिषद निवडणुकीतील कामाचा अहवाल सादर करत महायुतीतील समन्वय...

जळगावमध्ये वडापाव विक्रेत्याच्या मृत्यूप्रकरणी उपनगराध्यक्षांसह आठ जणांवर गुन्हा

शेंदुर्णी येथील वडापाव विक्रेते भगवान बाविस्कर यांच्या मृत्यूप्रकरणी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्याजाच्या पैशांवरून त्रास...

मुंबई ईस्टर्न फ्री वेवर वाहतूक कोंडी; CSMT मार्गावर वाहनांच्या लांब रांगा

मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेवर रस्त्याच्या कामामुळे CSMT दिशेने जाणारी एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. वडाळा ते CSMT दरम्यान वाहनांच्या...

मुंबईतील वायुप्रदूषणावरून नगरसेवक आक्रमक भरारी पथकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

मुंबईतील वायुप्रदूषण नियंत्रणासाठी नियुक्त भरारी पथकांच्या कामकाजावर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. बांधकामांवरील सेन्सर मॉनिटर्सच्या थर्ड पार्टी ऑडिटसाठी ११.२८ कोटींच्या प्रस्तावाला...

WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर! १४ जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात ७ फेब्रुवारीला अंतिम सामना

महिला प्रीमियर लीग २०२७ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. वडोदरा आणि मुंबईत २२ सामने रंगणार असून RCB विरुद्ध मुंबई...

अग्निवीर योजनेत मोठा बदल? सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवल्याचा दावा

अग्निवीर योजनेअंतर्गत सैनिकांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केल्याचा दावा समोर आला आहे. निर्णयाच्या अधिकृत तपशीलांकडे...

ICC वनडे गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियन गोलंदाज अव्वल; मोहम्मद सिराजची घसरण

ICC च्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने अव्वल स्थान मिळवल्याची माहिती आहे. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजची एका स्थानाने घसरण झाली...

चिमूरमध्ये ‘त्रिशूल’ वाघाला वनविभागाने केले जेरबंद; संयुक्त मोहिमेला यश

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गदगाव परिसरात ‘त्रिशूल’ नामक वाघाला वनविभागाने बेशुद्ध करून ताब्यात घेतले. वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त...

साताऱ्यात ऊस दराचा तिढा कायम; नागठाणे येथे ४५ तासांपासून चक्काजाम

नागठाणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन ४५ तासांपासून सुरू आहे. ऊस दराबाबत तोडगा न निघाल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांब...

अंधेरी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीदरम्यान वाद महिला प्रवाशावर आरोप

अंधेरी स्थानकात विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तिकीट तपासणीदरम्यान महिला प्रवासी आणि तिकीट तपासनीस यांच्यात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. ५१०...