Home

Maratha Reservation: मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच अन्यथा ‘वर्षा’वर धडक देणार, मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानावर धडक देण्याचा...

India Post GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात २५ हजारांहून अधिक पदांची भरती; लेखी परीक्षेविना मिळणार नोकरी

भारतीय डाक विभागाने GDS भरती २०२६ अंतर्गत २५ हजारांहून अधिक पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. दहावीच्या गुणांवर उमेदवारांची निवड होणार...

Mumbai Milk Price Hike: मुंबईत १ सप्टेंबरपासून दूध महागणार घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ

मुंबईत १ सप्टेंबर २०२६ पासून दुधाचा घाऊक दर प्रतिलिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपये होणार आहे. ही दरवाढ २८ फेब्रुवारी २०२७...

Pune Taekwondo: पुणेकरांचा सुवर्णपंच! आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत तब्बल 28 पदकांची कमाई

Pune Taekwondo: हैदराबादमधील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी 15 सुवर्णांसह तब्बल 28 पदके जिंकत दमदार कामगिरी केली. पुणे 26 ऑगस्ट...

Pune Ketan Agrawal Case: सिया गोयलला येरवडा जेलमध्ये ‘VIP Treatment’? कुटुंबाची चौकशीची मागणी

सिया गोयलला येरवडा जेलमध्ये ‘VIP Treatment’ मिळत असल्याचा आरोप केतन अग्रवालच्या कुटुंबाने केला असून, विशेष सुविधांची चौकशी करण्याची मागणी केली...

Pune BJP-NCP Clash: पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीचे ‘लेटर वॉर’ सर्वसाधारण सभेतही संघर्ष

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीचे ‘लेटर वॉर’ सर्वसाधारण सभेतही दिसले. भाजपचे प्रस्ताव आधी, तर राष्ट्रवादीचे वर्गीकरण प्रस्ताव नंतर मंजूर करण्यात आले. पुणे...

Tukaram Mundhe: ‘अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान’ भेसळीवर तडजोड करणार नसल्याचा इशारा

अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान असून भेसळीवर तडजोड केली जाणार नाही, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला. FDAने १६५ परवाने...

IND vs AFG T20 Series: पाकिस्तानी कंपनीकडे जागतिक मीडिया हक्कांचे सिंडिकेशन वादाची शक्यता

दिल्लीतील भारत-अफगाणिस्तान T20 मालिकेसाठी ACBने पाकिस्तानस्थित TransGroupला जागतिक मीडिया हक्क सिंडिकेशन भागीदार नेमले आहे. FanCode भारतातील अधिकृत स्ट्रीमिंग भागीदार असेल....

Pimpri Chinchwad: निगडी प्राधिकरणातील चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा मृत्यू सुरक्षेवर गंभीर प्रश्न

निगडी प्राधिकरणातील लोकमान्य रुग्णालयासमोरील चेंबरमध्ये काम करताना दोन कामगार अडकले. अग्निशमन दलाने बाहेर काढल्यानंतर YCM रुग्णालयात दोघांना मृत घोषित करण्यात...

You may have missed