Purandar Water Scheme: वनपुरीत शेतकऱ्यांना मोफत पाणी; पुरंदर उपसा योजनेतून तलाव आणि बंधारे भरले
पुरंदर तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वनपुरी येथील श्री भैरवनाथ प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. पुरंदर उपसा योजनेतून स्वखर्चाने गावातील तलाव आणि बंधारे...