Home

पुणे विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभर धडक कारवाई १७ आरोपी तुरुंगात, तपास सीआयडीकडे

पुण्यातील मिथेनॉलयुक्त गावठी दारू प्रकरणानंतर राज्य सरकार अलर्ट. १७ आरोपी न्यायालयीन कोठडीत, तपास सीआयडीकडे वर्ग. अवैध दारू आणि अमली पदार्थांविरोधात...

नागपूर खंडपीठात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला आव्हान; गुटखा विक्रेत्यांवरील MCOCA कारवाईवर न्यायालयाची नोटीस

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या गुटखा विक्रेत्यांवर MCOCA अंतर्गत कारवाईच्या आदेशाला नागपूर खंडपीठात आव्हान. न्यायालयाने राज्य सरकारसह संबंधित अधिकाऱ्यांना तीन...

मुंबई-पुणे मिसिंग लिंकची पहिल्याच पावसात पोलखोल? उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत पुलावर खड्डे

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या केबल स्टेड पुलावर उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडल्याचा दावा. व्हायरल व्हिडिओमुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह...

दिवे घाटातून जाणार आहात? पालखी सोहळ्यानिमित्त आज 12 ते 2 वाहतूक बंद प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हडपसर-दिवे घाट मार्गावर आज दुपारी 12 ते 2 या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद...

महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर राज्यातील महिलांना मिळणार शेतकरी दर्जा

महाराष्ट्र विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमताने मंजूर. शेती, पशुपालन, मत्स्यपालन आणि कृषीपूरक व्यवसायातील महिलांना शेतकरी दर्जा मिळणार. जाणून घ्या...

उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप ‘राममंदिराच्या दानाची चोरी’, 5 जुलैला ‘रामरक्षा आंदोलन’ची घोषणा

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर राममंदिराच्या दानाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करत 5 जुलै रोजी दादर येथे ‘रामरक्षा आंदोलन’ची घोषणा केली....

पुणे पोस्ट ऑफिसची नवी सेवा! आता फोन किंवा WhatsAppवरून घरातूनच पार्सल पिक-अप

पुणे टपाल विभागाने ‘पार्सल पिक-अप सेवा आपल्या दारी’ सुरू केली आहे. आता फोन किंवा WhatsAppवरून नोंदणी करून घर, कार्यालय किंवा...

लोहगड केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट सिया-चेतनच्या जवळच्या तरुणाचे नाव तपासात समोर

लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एका तरुणाचे नाव समोर आले आहे. चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याची माहिती असून, खुनाच्या...

छत्रपती संभाजीनगरात भर चौकात स्क्रॅप व्यावसायिकाची हत्या धारदार शस्त्राने हल्ला, CCTVच्या आधारे तपास

छत्रपती संभाजीनगरातील आकाशवाणी चौकात 47 वर्षीय स्क्रॅप व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. पोलिसांना CCTV फुटेज हाती लागले...

पुण्यात HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू 75 वाहनचालकांना दंड, मुदतवाढ नाही

पुण्यात HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत संपल्यानंतर RTO ने कडक कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी 75 वाहनचालकांवर प्रत्येकी 1,000...

You may have missed