Pune Solapur Highway Accident: इंदापूरच्या राजवडीत बांधकामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला एकाचा मृत्यू, एक जखमी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे बांधकामादरम्यान माती आणि डबराचा ढिगारा कोसळला. या घटनेत २५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला...