Ganeshotsav 2026: मध्य रेल्वेची 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा मुंबई, पुणे ते कोकण संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सव 2026 निमित्त मध्य रेल्वेकडून 246 विशेष गाड्या चालविण्याची घोषणा. CSMT, LTT, पुणे ते कोकण मार्गावरील संपूर्ण वेळापत्रक, आरक्षणाची तारीख...
गणेशोत्सव 2026 निमित्त मध्य रेल्वेकडून 246 विशेष गाड्या चालविण्याची घोषणा. CSMT, LTT, पुणे ते कोकण मार्गावरील संपूर्ण वेळापत्रक, आरक्षणाची तारीख...
१ ऑगस्टपासून भारतीय रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली लागू होणार. काउंटरवरील गर्दी कमी करून बुकिंग प्रक्रिया अधिक सोपी...
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटी प्रकरणात तक्रारदारानेच तक्रार बनावट असल्याचा दावा केला. आयोगाने चौकशी सुरू ठेवत डिजिटल पुरावे मागवले...
पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाट आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बंद राहणार आहे. वाहतूक पोलिसांनी बोपदेव घाट...
उरणमध्ये सिडकोच्या 5 एकर जागेवर कथित भंगार माफियांचे अतिक्रमण, बेकायदेशीर शेड व वजनकाट्यांमुळे जेएनपीटी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराच्या...
15 डब्यांच्या लोकलमधून दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवर उतरण्यास बंदी असल्याचे व्हायरल परिपत्रक बनावट असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे....
राज्य सरकारने स्कूल बस आणि व्हॅनसाठी नवी नियमावली लागू केली आहे. आता बसचे आयुर्मान 20 वर्षांपर्यंत वाढवले असून चालक-अटेंडंटची पडताळणी...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी NEET पेपर लीक प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे लोकसभा पाच वेळा...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालयांची संख्या 10 झाली. 30 स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी भाजपमध्ये चुरस वाढली असून लवकरच निवड प्रक्रिया होणार आहे....
पुण्यातील नवले पुलाजवळ व्यावसायिकाकडील 1 कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न. पोलिस असल्याचे सांगत कार अडवली; तिघांना अटक, तपास सुरू. पुणे...