Skip to content

NewsDotz

मराठी

Primary Menu

NewsDotz

  • Home
  • महाराष्ट्र
  • पुणे
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आंतरराष्ट्रीय
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • तंत्रज्ञान
  • Home
  • Home
  • SBI आणि इतर 6 बँकांकडून मिनिमम बॅलन्स शुल्क रद्द – खात्यात पैसे नसले तरी दंड नाही
  • महाराष्ट्र
  • Home

SBI आणि इतर 6 बँकांकडून मिनिमम बॅलन्स शुल्क रद्द – खात्यात पैसे नसले तरी दंड नाही

Sayali Memane 11 July 2025 0
SBI आणि इतर 6 बँकांकडून मिनिमम बॅलन्स शुल्क रद्द

SBI आणि इतर 6 बँकांकडून मिनिमम बॅलन्स शुल्क रद्द

SBI, PNB, कॅनरा, इंडियन बँक आणि इतर सरकारी बँकांनी मिनिमम बॅलन्स शुल्क रद्द केले आहे. आता बचत खात्यात पैसे नसले तरी दंड लागणार नाही. ग्राहकांसाठी मोठा दिलासा.

सायली मेमाणे

पुणे ११ जुलै २०२५ : आता बचत खात्यात किमान शिल्लक नसेल तरीही ग्राहकांना कोणताही दंड भरावा लागणार नाही, कारण स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)सह सहा प्रमुख बँकांनी मिनिमम बॅलन्सची अट रद्द केली आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी बँक खातेदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आधी बँका खात्यात ठराविक रक्कम न ठेवणाऱ्या खातेदारांकडून सरासरी मासिक शिल्लक (Average Monthly Balance – AMB) पूर्ण न केल्याबद्दल शुल्क वसूल करत होत्या. मात्र आता ही अटच रद्द झाल्याने बचत खाते पूर्णपणे रिकामे असले तरी बँकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

बँक ऑफ बडोदाने 1 जुलै 2025 पासून आपल्या सर्व मानक बचत खात्यांवरील मिनिमम बॅलन्सची अट आणि संबंधित शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत मात्र प्रीमियम बचत खात्यांवर लागू नाही. याशिवाय इंडियन बँकेने 7 जुलैपासून लागू होणाऱ्या निर्णयाद्वारे सर्व प्रकारच्या बचत खात्यांवरील सरासरी किमान शिल्लक शुल्क पूर्णपणे काढून टाकले आहे.

कॅनरा बँकेने देखील यावर्षी मे महिन्यातच सर्व प्रकारच्या बचत खात्यांवरील मिनिमम बॅलन्सशी संबंधित अट रद्द केली. यामध्ये सामान्य, पगार तसेच एनआरआय बचत खाती यांचा समावेश आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी बँकेने हे निर्णय घेतले असून यामुळे मोठ्या प्रमाणावर खातेधारकांना फायदा होईल.

पंजाब नॅशनल बँक (PNB) ने देखील आपल्या सर्व बचत खात्यांवरील किमान सरासरी शिल्लक शुल्क रद्द केल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, 2020 पासून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हे शुल्क आकारत होती, परंतु आता त्यांनीही हा नियम मागे घेतला आहे. त्यामुळे भविष्यात किमान शिल्लक न ठेवल्यास ग्राहकांना कोणताही आर्थिक फटका बसणार नाही.

हा निर्णय आर्थिक समावेशनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि गरीब तसेच मध्यमवर्गीय ग्राहकांना दिलासा देणारा आहे. खातेधारकांना आवश्यक असलेल्या रक्कमेचा वापर त्यांच्या गरजांसाठी करता येईल, हे अशा निर्णयांमुळे शक्य होणार आहे.

Pune Metro Expansion : आमदार योगेश टिळेकर यांची कोंढवा ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामासाठी विधान परिषेदमध्ये मागणी

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Sayali Memane

Sayali Memane is a Pune-based journalist at NewsDotz, covering Maharashtra news, current affairs, and trending updates. She focuses on clear, factual, and fast digital reporting, delivering reliable news content tailored for modern audiences across platforms.

See author's posts

Tags: PNB मिनिमम बॅलन्स, savings account balance rule 2025, SBI मिनिमम बॅलन्स, इंडियन बँक नवीन नियम, कॅनरा बँक बॅलन्स नियम, खाते शिल्लक दंड नाही, बँक मिनिमम बॅलन्स शुल्क रद्द, बँक शुल्क रद्द, बचत खाती नियम 2025, सरकारी बँका बचत खाती

Continue Reading

Previous कॅप्स कॅफेवर गोळीबार प्रकरण : कपिल शर्माच्या टीमकडून पहिली प्रतिक्रिया, ‘आम्ही हार मानली नाही’
Next कोंढवा परिसरात तिजोरीवर डल्ला : दाजीच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास करणारा आरोपी मेव्हणा जेरबंद

More Stories

खासदाराच्या ‘रेट’वरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
  • राजकारण
  • Home
  • महाराष्ट्र

Sanjay Raut Statement: खासदाराच्या ‘रेट’वरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Sayali Memane 25 November 2026 0
शोरमा खाल्ल्यानंतर १७ जण रुग्णालयात; महापालिकेची कारवाई
  • महाराष्ट्र
  • Home

Bhiwandi Food Poisoning: शोरमा खाल्ल्यानंतर १७ जण रुग्णालयात; महापालिकेची कारवाई

Sayali Memane 25 November 2026 0
सोन्याच्या दरात 533 रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
  • महाराष्ट्र
  • Home

Gold Price Today: सोन्याच्या दरात 533 रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Sayali Memane 25 November 2026 0
रोहित पवारांच्या बैठकीनंतर २६ नोव्हेंबरला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
  • राजकारण
  • Home
  • महाराष्ट्र

Rohit Pawar-Supriya Sule: रोहित पवारांच्या बैठकीनंतर २६ नोव्हेंबरला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

Sayali Memane 25 November 2026 0
इंडुकेअर फार्मास्युटिकलचा औषध उत्पादन परवाना रद्द ९ औषधांवर कारवाई
  • पुणे
  • Home

Pune FDA Action: इंडुकेअर फार्मास्युटिकलचा औषध उत्पादन परवाना रद्द ९ औषधांवर कारवाई

Sayali Memane 25 November 2026 0
तोरणा किल्ल्यावर ५० फूट दरीत पडलेला पर्यटक सुखरूप बाहेर; सात तास बचावकार्य
  • महाराष्ट्र
  • Home

तोरणा किल्ल्यावर ५० फूट दरीत पडलेला पर्यटक सुखरूप बाहेर; सात तास बचावकार्य

Sayali Memane 25 November 2026 0

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • खासदाराच्या ‘रेट’वरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
    Sanjay Raut Statement: खासदाराच्या ‘रेट’वरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
    संजय राऊत यांनी खासदारांच्या कथित खरेदीसाठी १५० कोटी रुपयांचा उल्लेख करत भाजपवर टीका केली. मतदार...
  • शोरमा खाल्ल्यानंतर १७ जण रुग्णालयात; महापालिकेची कारवाई
    Bhiwandi Food Poisoning: शोरमा खाल्ल्यानंतर १७ जण रुग्णालयात; महापालिकेची कारवाई
    भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरात शोरमा खाल्ल्यानंतर गर्भवती महिला आणि लहान मुलांसह १७ जणांना त्रास झाला....
  • सोन्याच्या दरात 533 रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
    Gold Price Today: सोन्याच्या दरात 533 रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
    Gold Price Today 25 November 2026: एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 533 रुपये, तर चांदीच्या दरात 738...
  • रोहित पवारांच्या बैठकीनंतर २६ नोव्हेंबरला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
    Rohit Pawar-Supriya Sule: रोहित पवारांच्या बैठकीनंतर २६ नोव्हेंबरला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
    रोहित पवारांच्या नागपूरमधील पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने २६ नोव्हेंबरला मुंबईत बैठक बोलावली...
  • इंडुकेअर फार्मास्युटिकलचा औषध उत्पादन परवाना रद्द ९ औषधांवर कारवाई
    Pune FDA Action: इंडुकेअर फार्मास्युटिकलचा औषध उत्पादन परवाना रद्द ९ औषधांवर कारवाई
    पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकल कंपनीचा औषध उत्पादन परवाना एफडीएने पुन्हा रद्द केला आहे. परवानगीशिवाय ९ औषधांचे...

Recent Posts

  • Sanjay Raut Statement: खासदाराच्या ‘रेट’वरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
  • Bhiwandi Food Poisoning: शोरमा खाल्ल्यानंतर १७ जण रुग्णालयात; महापालिकेची कारवाई
  • Gold Price Today: सोन्याच्या दरात 533 रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
  • Rohit Pawar-Supriya Sule: रोहित पवारांच्या बैठकीनंतर २६ नोव्हेंबरला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
  • Pune FDA Action: इंडुकेअर फार्मास्युटिकलचा औषध उत्पादन परवाना रद्द ९ औषधांवर कारवाई

Archives

  • November 2026
  • October 2026
  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025

Categories

  • Home
  • आंतरराष्ट्रीय
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • जीवनशैली
  • तंत्रज्ञान
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • Sanjay Raut Statement: खासदाराच्या ‘रेट’वरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
  • Bhiwandi Food Poisoning: शोरमा खाल्ल्यानंतर १७ जण रुग्णालयात; महापालिकेची कारवाई
  • Gold Price Today: सोन्याच्या दरात 533 रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
  • Rohit Pawar-Supriya Sule: रोहित पवारांच्या बैठकीनंतर २६ नोव्हेंबरला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
  • Pune FDA Action: इंडुकेअर फार्मास्युटिकलचा औषध उत्पादन परवाना रद्द ९ औषधांवर कारवाई

You may have missed

खासदाराच्या ‘रेट’वरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
  • राजकारण
  • Home
  • महाराष्ट्र

Sanjay Raut Statement: खासदाराच्या ‘रेट’वरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Sayali Memane 25 November 2026 0
शोरमा खाल्ल्यानंतर १७ जण रुग्णालयात; महापालिकेची कारवाई
  • महाराष्ट्र
  • Home

Bhiwandi Food Poisoning: शोरमा खाल्ल्यानंतर १७ जण रुग्णालयात; महापालिकेची कारवाई

Sayali Memane 25 November 2026 0
सोन्याच्या दरात 533 रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
  • महाराष्ट्र
  • Home

Gold Price Today: सोन्याच्या दरात 533 रुपयांची घसरण; चांदीही स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Sayali Memane 25 November 2026 0
रोहित पवारांच्या बैठकीनंतर २६ नोव्हेंबरला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
  • राजकारण
  • Home
  • महाराष्ट्र

Rohit Pawar-Supriya Sule: रोहित पवारांच्या बैठकीनंतर २६ नोव्हेंबरला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

Sayali Memane 25 November 2026 0
इंडुकेअर फार्मास्युटिकलचा औषध उत्पादन परवाना रद्द ९ औषधांवर कारवाई
  • पुणे
  • Home

Pune FDA Action: इंडुकेअर फार्मास्युटिकलचा औषध उत्पादन परवाना रद्द ९ औषधांवर कारवाई

Sayali Memane 25 November 2026 0
Copyright © 2026 All rights reserved. | CoverNews by AF themes.