Baramati News: बारामतीत अजितदादा पवार यांच्या स्मारकाला मंजुरी; ३.५ एकर जागेत उभारणार भव्य प्रेरणास्थळ
बारामती नगर परिषदेने दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. आधुनिक संग्रहालय,...