Pune News: NIBM अॅनेक्स परिसरातील रहिवाशांचा संताप! मध्यरात्रीनंतर बाईक रेसिंग, ड्रग्ज वापर आणि फूड ट्रक्सवर कारवाईची मागणी
पुण्यातील NIBM अॅनेक्स परिसरातील रहिवाशांनी मध्यरात्रीनंतर सुरू राहणारे फूड ट्रक्स, बाईक रेसिंग, संशयित ड्रग्ज वापर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तातडीने कारवाई...