डेक्कन पोलीस तपास

डेक्कन पोलिसांची कामगिरी: भिडे पुलाजवळील खून प्रकरण 72 तासांत उघड आरोपी ताब्यात

भिडे पुलाजवळ नदीपात्रात झालेल्या कुशल कसबे खून प्रकरणाचा डेक्कन पोलिसांनी 72 तासांत छडा लावला. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी ओंकार कांबळे व...