पुणे पोलीस कारवाई

वाघोली पोलिसांची मोठी कारवाई: २८ किलो गांजा जप्त, आरोपीला अटक

पुणे शहरातील वाघोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई. गणेशोत्सव काळात २८ किलो गांजा, चारचाकी गाडी व मोबाईलसह १०.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपी...

चंदननगर पोलिसांची कारवाई: सराईत गुन्हेगार आदिल इफ्तेकार सय्यद १ वर्षासाठी कारागृहात

पुणे शहरातील चंदननगर पोलिसांची मोठी कारवाई. सराईत गुन्हेगार आदिल इफ्तेकार सय्यद याची बुलढाणा कारागृहात १ वर्षासाठी स्थानबद्धता. एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत आदेश....

पुण्यातील काळेपडळ पोलिसांची कारवाई: 15 लाख रुपयांची चोरी करणारा फरार चालक अटक

पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई, मालकाचे 15 लाखांहून अधिक रक्कम चोरी करणाऱ्या फरार चालकाला ठाण्यातून अटक. मुद्देमाल जप्त.रिपोर्टर...

खराडीत मेफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थासह एकजण अटकेत; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरातील खराडी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ६.२३ लाखांचा मेफेड्रोन (एम.डी.) आणि इतर मुद्देमालासह २० वर्षीय आरोपीला...