मध्य रेल्वे वेळापत्रक

मुंबई लोकल मेगाब्लॉक १५ नोव्हेंबरला; मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या रद्द

मुंबईत १५ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण आणि हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी विभागात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अनेक लोकल रद्द होणार...