महाराष्ट्रीयन फ्युजन पदार्थ

Induri Chaat Dadar: मनसे नेत्याचं नवीन हॉटेल, शेफ Shilpa Khanna देखील फॅन

दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुरू केलेलं 'इंदुरी चाट आणि बरंच काही' हॉटेल लोकप्रिय झाले आहे. प्रसिद्ध शेफ शिप्रा...