विद्यार्थ्यांची प्रवास सवलत

ST NCMC Card: रिचार्ज असूनही ‘सर्व्हर डाऊन’ विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांना पूर्ण तिकिटाचा भुर्दंड

एसटीच्या NCMC कार्डची सेवा वारंवार बंद पडत असल्याने कोल्हापुरातील विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांना सवलतीऐवजी पूर्ण तिकीट काढावे लागत असल्याची...