रुग्णांच्या ताटात झुरळ! FDA ची धडक कारवाई राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील
कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्यानंतर FDA ने स्वयंपाकघराची तपासणी केली. स्वच्छतेचा अभाव आढळल्याने राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील करण्यात आले....
कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्यानंतर FDA ने स्वयंपाकघराची तपासणी केली. स्वच्छतेचा अभाव आढळल्याने राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील करण्यात आले....
मुंबईतील जोगेश्वरी येथे FDA ने धडक कारवाई करत ₹10.94 लाख किमतीचा बिनलेबल टॉयलेट साबण जप्त केला. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विक्रेत्यावर...
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या मसाले आणि सुकामेवा व्यवसायावर एफडीएची नोटीस. कथित नियमभंगामुळे कामकाज तात्पुरते बंद करण्याचे...
FDA संचालक तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सवर कठोर कारवाई करण्यात आली. नियमभंग आणि अस्वच्छतेमुळे परवाने रद्द, तर...
नागपुरातील तीन प्रसिद्ध हॉटेल्सच्या किचनमध्ये उंदीर, घाण आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार परवाने रद्द...
Tukaram Mundhe यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात मोठी कारवाई. 12,278 लिटर दूध नष्ट, 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त,...
कल्याणमध्ये FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या ओला कॅब चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या ४...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या केंद्रीय भोजनगृहावर FDA ची मोठी कारवाई. अन्नसुरक्षेतील गंभीर त्रुटी, अस्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर कॅन्टीनचा अन्न परवाना...
पुरंदर तालुक्यात FDA ची मोठी कारवाई. सोनोरी आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रांवर ५,७०० किलो सडके आंबे नष्ट, लाखो रुपयांचा...
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवलीसह राज्यातील विविध भागांत FDAने सौंदर्य प्रसाधनांवर मोठी कारवाई केली. दिशाभूल करणारे दावे करणारी व नियमबाह्य...