ग्रामीण आर्थिक अडचण

नापिकी आणि कर्जबाजारीपणाचा फटका; बुलढाण्यात तरुण शेतकरी दाम्पत्याचा टोकाचा निर्णय

बुलढाणा जिल्ह्यात सततची नापिकी आणि लाखो रुपयांच्या कर्जामुळे तरुण शेतकरी दाम्पत्याने विष प्राशन केल्याची घटना. शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नीवर उपचार सुरू....

You may have missed