घाट रस्त्यावर बिबट्या

माथेरान घाटात बिबट्याचे दर्शन टॅक्सी चालकाच्या व्हिडिओनंतर वन विभाग सतर्क, नागरिकांना इशारा

माथेरान घाट रस्त्यावर रात्री बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वन विभाग सतर्क झाला आहे. स्थानिकांना खबरदारीच्या सूचना देत फलकबाजी सुरू...