पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला, तरीही विरोध कायम; प्रकल्पाच्या भवितव्याबाबत संभ्रम
पुरंदर विमानतळासाठी शासनाने शेतकऱ्यांना चौपट मोबदला, व्यावसायिक भूखंड व पुनर्वसन योजना देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रकल्प पुन्हा अनिश्चिततेच्या उंबरठ्यावर. सायली...