पुणे महापालिका आरोग्य

पालिका रुग्णालयांना डॉक्टर कधी मिळणार? पदे रिक्त, सेवा विस्कळीत

पालिका रुग्णालयांना डॉक्टर मिळत नाहीत यामुळे वैद्यकीय सेवा विस्कळीत होत आहे. १४४ मंजूर पदांपैकी १०५ पदे रिक्त आहेत. जाणून घ्या...