पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ‘मिसिंग लिंक’वर नियमभंग महापौरांच्या फोटोमुळे दुहेरी निकषांचा आरोप
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’वर वाहन थांबवून फोटो काढल्याने पिंपरी-चिंचवड महापौरांवर टीका. सेल्फी घेणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, नागरिकांचा संताप. पुणे ०५...