नागपूर महापालिका निवडणूक: सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? 9 वर्षांत 78 कोटींची संपत्ती वाढ, प्रतिज्ञापत्रांतून मोठे खुलासे
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी दाखल प्रतिज्ञापत्रांतून उमेदवारांची संपत्ती समोर आली आहे. भाजपचे वीरेंद्र कुकरेजा सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले असून 9 वर्षांत...