मटण दरवाढ

गटारी अमावस्येआधी मटण महागले मिक्स मटण ₹९०० तर पिव्वर मटण ₹१,००० किलो

गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मटणाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मिक्स मटण ₹९०० तर पिव्वर मटणाचा दर ₹१,००० किलोवर पोहोचला. पुणे...