महसूल कामबंद आंदोलन

परंडा येथे तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी; अवैध वाळू प्रकरणावरून महसूल विभागाचे कामबंद आंदोलन

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार निलेश काकडे यांना गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. अवैध...