मुंबई कंपनी फसवणूक

मुंबईत सायबर फसवणुकीचा अनोखा प्रकार; ईमेलमध्ये ‘i’ ऐवजी ‘1’ वापरून कंपनीला 30 लाखांचा फटका

मुंबईतील मॅरिटाईम कंपनीला ईमेल आयडीतील ‘i’ ऐवजी ‘1’ असा सूक्ष्म बदल करून 30 लाखांनी गंडवले. अमेरिकन भागीदाराच्या नावावर बनावट ईमेल...