शिक्षण विभागाचा आदेश

पुण्यात सिंहगड संस्थेच्या १० शाळांची मान्यता रद्द; १८ महिन्यांचे शिक्षक वेतन थकीत, काय आहे कारण?

पुण्यातील सिंहगड संस्थेच्या सहा माध्यमिक आणि चार प्राथमिक शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शिक्षकांचे १८ महिन्यांचे...