मेळघाटच्या जंगलावर २४० हेक्टरचा परिणाम? १५०० मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाला विरोध
अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील आडनदी येथे प्रस्तावित १५०० मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी २४०.६१ हेक्टर वनक्षेत्र प्रस्तावित आहे. मेळघाटच्या जैवविविधतेवर आणि वन्यजीवांच्या संचारमार्गांवर...