CM Fellowship 2026: मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची सुवर्ण संधी, 61,500 रुपये मानधन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री फेलोशिप 2026’ कार्यक्रमाची घोषणा; निवडलेल्या तरुणांना मंत्रालयात थेट काम करण्याची संधी, 61,500 रुपये मानधन,...