Agriculture Pump Cable Theft

पुणे: कृषी पंपांच्या केबल चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद १५० शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त, १२ गुन्ह्यांचा उलगडा

जुन्नर, आंबेगाव आणि नारायणगाव परिसरात कृषी पंपांच्या केबल वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पोलिसांनी अटक केली. पाच आरोपी ताब्यात, १५०...