aided school recruitment Maharashtra

21 वर्षांनंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू राज्यातील हजारो तरुणांना रोजगाराची संधी

महाराष्ट्रातील खासगी अनुदानित शाळांमध्ये 21 वर्षांनंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू. ‘महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियम 2026’ लागू. पुणे १४ मार्च...