Alternate Day Water Supply

पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठ्याची शक्यता; खडकवासला धरण साखळीत केवळ ५.५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा ५.५ टीएमसीवर आल्याने पुणे महापालिकेने पुढील तीन महिन्यांसाठी पाणी नियोजन सुरू केले आहे. शहरात दिवसाआड...