Amravati MLC Election

अमरावती शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी २० नामांकन अर्ज ३१ उमेदवार रिंगणात

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी २० उमेदवारांनी २९ नामांकन अर्ज दाखल केले. एकूण ३१ उमेदवार रिंगणात असून निवडणुकीत...